भाजलेल्या महिलेचा मृत्यू ं

By Admin | Updated: August 7, 2014 02:04 IST2014-08-05T22:40:19+5:302014-08-07T02:04:52+5:30

भाजलेल्या महिलेचा मृत्यू ं

Baked woman died | भाजलेल्या महिलेचा मृत्यू ं

भाजलेल्या महिलेचा मृत्यू ं

मालेगाव : तालुक्यातील जळगाव पाडे येथील निर्मला दत्तू पवार (६०) या गंभीररीत्या भाजलेल्या महिलेचा मालेगावी सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शहर पोलीस ठाण्याचे जमादार साळुंखे यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसात खबर दिली. गेल्या महिन्यात २० तारखेला राहत्या घरात ६० टक्के भाजल्याने उपचारार्थ सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना काल रात्री तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास हवालदार राजपूत करीत आहेत.

Web Title: Baked woman died