अर्भकाला नाल्यात फे कले

By Admin | Updated: May 20, 2014 00:36 IST2014-05-19T23:51:09+5:302014-05-20T00:36:38+5:30

नाशिक : मुंबई-आग्रा रोडवरील एका नाल्यात चार-पाच महिन्यांचे मयत अर्भक फे कून दिल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ निवृत्ती कॉम्प्लेक्ससमोरील उड्डाणपुलाच्या खांब ९५ समोरील नाल्यात एक चार-पाच महिन्यांचे मृत अर्भक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानुसार त्यांनी हे बालक ताब्यात घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले असून, अनैतिक संबंधातून हे मूल जन्मास आले असल्याने त्यास नाल्यात फेकल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़ दरम्यान, या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात स्त्रीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

The baby was born in Nalet | अर्भकाला नाल्यात फे कले

Web Title: The baby was born in Nalet