अंबडमधील युवकाची आत्महत्त्या

By Admin | Updated: April 25, 2017 19:03 IST2017-04-25T19:03:45+5:302017-04-25T19:03:45+5:30

अंबडमधील युवकाची आत्महत्त्या

Babubhai's suicide in Ambad | अंबडमधील युवकाची आत्महत्त्या

अंबडमधील युवकाची आत्महत्त्या

नाशिक : वीस वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़ २४) दुपारच्या सुमारास अंबड लिंकरोडवर घडली़ कमलेश काळफ कांबळे (रा. पाण्याच्या टाकीजवळ, रमाबाई आंबेडकरनगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Babubhai's suicide in Ambad