शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बागलाणच्या कलाशिक्षक संघटनेकडून चित्राद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 18:11 IST

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असून अनेक राज्यात बाधित रूग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे . यापासून ग्रामीण भागही सुरक्षित राहिलेला नाही. मालेगावसारख्या शहरात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व स्तरातील हात मदतीसाठी पुढे येत असताना बागलाण तालुक्यातील व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघटनेमार्फत सर्व कला शिक्षक एकत्र येत सटाणा शहराच्या मुख्य चौकात कोरोना व्हायरचे चित्र काढून त्यावर वेगवेगळे स्लोगन टाकून जनजागृती करण्याचे काम करीत आहेत.

सटाणा : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असून अनेक राज्यात बाधित रूग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे . यापासून ग्रामीण भागही सुरक्षित राहिलेला नाही. मालेगावसारख्या शहरात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व स्तरातील हात मदतीसाठी पुढे येत असताना बागलाण तालुक्यातील व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघटनेमार्फत सर्व कला शिक्षक एकत्र येत सटाणा शहराच्या मुख्य चौकात कोरोना व्हायरचे चित्र काढून त्यावर वेगवेगळे स्लोगन टाकून जनजागृती करण्याचे काम करीत आहेत.मालेगाव शहरामध्ये वाढलेली रु ग्ण संख्या आणि सटाणा शहराचे मालेगावपासून जवळचे अंतर या पार्श्वभूमीवर आता सटाणा पोलीस स्टेशन, नगरपरिषद यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. सटाणा शहरात आजपर्यंत एकही बाधित रु ग्ण न सापडल्याने सुरक्षित आहे. मात्र मालेगावची संख्या वाढली तर सटाणा शहराला त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे कला शिक्षक संघटना व सटाणा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सटाणा शहरातील मुख्य चौकात कोरोना व्हायरसचे चित्र काढून व त्यावर वेगवेगळे स्लोगन टाकून नागरिकांना घरातून बाहेर निघण्यासाठी प्रतिबंध करण्यात येत आहे. या कामासाठी कलाशिक्षक संघटनेचे बागलाण तालूका अध्यक्ष धनंजय सोनवणे, कमलाकर शेवाळे, दिगंबर अहिरे, नंदकिशोर जाधव, शिवाजी भोसले, नंदकिशोर शेवाळे, नंदन मोरे, उमेश पानपाटील, प्रवीण अहिरे, राजेंद्र मोरे, नंदन मोरे, दीपक वडगे, रु पेश सोनवणे आदि कलाशिक्षकांनी स्वेच्छेने व स्वखर्चाने पुढाकार घेऊन सटाणा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदलाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे ,पोलीस नाईक पुंडलिक डंबाळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक