मतदानाच्या आवाहनासाठी शहरात जागृती अभियान

By Admin | Updated: October 14, 2014 01:23 IST2014-10-14T00:33:30+5:302014-10-14T01:23:12+5:30

मतदानाच्या आवाहनासाठी शहरात जागृती अभियान

Awareness campaign in the city for the voting of voting | मतदानाच्या आवाहनासाठी शहरात जागृती अभियान

मतदानाच्या आवाहनासाठी शहरात जागृती अभियान

 

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक मतदान करावे यासाठी शक्ती विकास अकॅडमीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी मतदार जागृती अभियान राबविण्यात आले.
गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅक, त्रिमूर्ती चौक, दूधबाजार आणि कामटवाडे अशा विविध भागांत गर्दीच्या वेळी मतदानाचे आवाहन करणारे कार्यक्रम सादर करण्यात आले. काही ठिकाणी पोस्टर बॅनर्सही लावण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप, नेहरू युवा प्रतिनिधी मनीषा जगताप, सतीश काळे, अशोक जगताप, दीपक जगदाळे, सुरेखा गायकर, राकेश खरे, अमर यादव या अभियानात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Awareness campaign in the city for the voting of voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.