मांजा व प्लस्टिक बंदी बाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:47 IST2021-01-13T18:46:47+5:302021-01-13T18:47:51+5:30
पिंपळगाव बसवंत : ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान अंतर्गत पिंपळगाव बसवंत शहरात ग्रामपंचायतीमार्फत मांजा, दोरा व प्लास्टिक बंदी बाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगांसाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा, दोरा व प्लास्टिक जप्त करण्यात येऊन दांडात्मक कारवाई करण्यात आली.

मांजा व प्लस्टिक बंदी बाबत जनजागृती
ठळक मुद्दे नायलॉन मांजा, दोरा व प्लास्टिक जप्त करण्यात येऊन दांडात्मक कारवाई करण्यात आली.
पिंपळगाव बसवंत : ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान अंतर्गत पिंपळगाव बसवंत शहरात ग्रामपंचायतीमार्फत मांजा, दोरा व प्लास्टिक बंदी बाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगांसाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा, दोरा व प्लास्टिक जप्त करण्यात येऊन दांडात्मक कारवाई करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एल. जे. जंगम, ग्रामपंचायत कर्मचारी भरत बनकर, सुनील मोरे, वसंत काळे, कृष्णा शिंदे, घनश्याम आहेर, विनायक गवांदे, सुरेश बकुरे, राकेश देशमुख आदींचे पथक कारवाईसाठी उपस्थित होते.
(फोटो १३ पिंपळगाव १)