युरो किड्सला पुरस्कार

By Admin | Updated: June 26, 2014 01:00 IST2014-06-24T21:10:39+5:302014-06-26T01:00:43+5:30

युरो किड्सला पुरस्कार

Award to Euro Kids | युरो किड्सला पुरस्कार

युरो किड्सला पुरस्कार

 

मालेगाव : येथील युरो किड्स फ्रँचाईसीला ‘युरो किड्स एक्सलन्स २०१४’ पुरस्कार मिळाला आहे. मुंबई येथे झालेल्या खास कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.
येथील युरो किड्सच्या संचालक आरती महाजन व शैलेश महाजन यांनी हा पुरस्कार युरो किड्सचे आॅल इंडिया प्रमुख विजय पारीक यांच्या हस्ते स्वीकारला.
 




 

Web Title: Award to Euro Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.