येवल्यातील सात स्वॅब अहवालांची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 00:08 IST2020-11-02T20:48:59+5:302020-11-03T00:08:18+5:30
येवला : तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील सात संशयीतांचे स्वॅब आरोग्य यंत्रणेने तपासणीसाठी घेतले आहेत.

येवल्यातील सात स्वॅब अहवालांची प्रतिक्षा
ठळक मुद्देअद्याप पावेतो 948 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले
येवला : तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील सात संशयीतांचे स्वॅब आरोग्य यंत्रणेने तपासणीसाठी घेतले आहेत. या अहवालांची आता प्रतिक्षा आहे. तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येने हजारी ओलांडली असली तरी अद्याप पावेतो 948 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.