शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अवंतीपोरा दहशतवादी हल्ला : पाकिस्तानच्या निषेधार्थ जाळला इमरान खानचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 23:24 IST

जुने नाशिकमधील गाडगे महाराज धर्मशाळेजवळ संभाजी ब्रिगेड चे शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांच्या नेतृवाखाली ‘पाकिस्तानच्या निषेध आंदोलनाला सुरु वात झाली.

ठळक मुद्देपाकिस्तानला वेळीच धडा शिकविणे गरजेचे

नाशिक : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात सुमारे ४०जवान शहीद झाल्याची दुदैवी व तीतकीच संतापजनक घटना घडली. या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.जुने नाशिकमधील गाडगे महाराज धर्मशाळेजवळ संभाजी ब्रिगेड चे शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांच्या नेतृवाखाली ‘पाकिस्तानच्या निषेध आंदोलनाला सुरु वात झाली. ‘भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, काश्मीर मांगेंगे तो चिर देंगे, इम्रान खान मुर्दाबाद’ असा जयघोष करत युवकांनी इम्रानखानची पोस्टर व प्रतिकात्मक पुतळा जाळला.दरम्यान एकीकडे पाकिस्तान आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना आतंकवाद्यांना छुपी मदत करून शहीद करत असताना भारताचे नेते मात्र ‘समजोता’ करण्याचा प्रयत्न करत आहेत ही घटना निषेधार्त असून पाकिस्तानला वेळीच धडा शिकविणे गरजेचे असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांमधून उमटल्या. यावेळी हर्षल पवार, नितीन डांगे पाटील, अजय कोर,विकास ढोले, मयुर पठाडे, राकेश सहाणे,शशिकांत कटारे, सनी ठाकरे, युवराज पवार आदि उपस्थित होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाImran Khanइम्रान खानNashikनाशिक