लेखापरीक्षण : ११ कोटींच्या वसुलीची शिफारस३५२ कोटी रुपयांचे पालिकेवर आक्षेप

By Admin | Updated: July 22, 2014 00:54 IST2014-07-22T00:24:58+5:302014-07-22T00:54:58+5:30

लेखापरीक्षण : ११ कोटींच्या वसुलीची शिफारस३५२ कोटी रुपयांचे पालिकेवर आक्षेप

Audit: Corruption of Rs. 35 crores corporation objections to 11 crores recovery | लेखापरीक्षण : ११ कोटींच्या वसुलीची शिफारस३५२ कोटी रुपयांचे पालिकेवर आक्षेप

लेखापरीक्षण : ११ कोटींच्या वसुलीची शिफारस३५२ कोटी रुपयांचे पालिकेवर आक्षेप

नाशिक : महापालिकेच्या एकाच आर्थिक वर्षाच्या कारभारावर शासकीय लेखापरीक्षणात तब्बल ३५२ कोटी रुपयांचे आक्षेप घेण्यात आले असून, ११ कोटी ५० लाख रुपयांची वसुली करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार कसा चालतो, हे एका वर्षाच्या लेखापरीक्षणातूनच स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या आमसभेत आणि एरव्ही गैरव्यवहार तसेच आर्थिक नियमितता याविषयी नेहमीच चर्चा होते. आणि तसेच विरूनही जाते.

Web Title: Audit: Corruption of Rs. 35 crores corporation objections to 11 crores recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.