शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

श्रमजीवी संघटनेच्या मोर्चाने वेधले प्रशासनाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 2:51 PM

गुन्हा नोंदवुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यामुळे शिस्तभंग करण्याºया अधिकाºयांवर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच मजूरांची होणारी अमानुष पिळवणूक थांबावी यासाठी श्रमजीवी संघटेनच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला

ठळक मुद्दे श्रमजीवी संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मोर्चाचे आयोजन मजूरांची होणारी अमानुष पिळवणूक थांबावी संबधित अधिकाºयांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक : दिंडारी तालुक्यातील वणी पोलिस स्टेशनमध्ये पेठ येथील एक वेठबिगार मजूराची बागायतदाराने केलेल्या फसवणुक प्रकरणी पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे संबधित अधिकाऱ्यानी त्याची तक्रार दाखल न करता कायद्याचचे पालन न केल्याने संबंधित अधिका-याविरुद्ध तातडीने शिस्तभंगाचा कारवाई करण्यासाठी गुरुवारी (दि. १६) श्रमजीवी संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.       दिंडोरी येथील एक दाक्ष बागायतदाराकडे पेठ येथील एक मजुर व त्यांचे कुटुंबाने बागायतादाराकडून काही आगऊ रक्कम घेतील होती. मात्र बागायतदाराने हिशोबाच्या वेळी त्यांच्याकडे अतिरिक्त रक्कम थकित काढून त्याच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. तसेच घोटी येथील एका वीटभट्टी मजूराकडून तो आजरी असताना अमानुषपणे मारहाण करुन काम करुन घेतले. त्याचा गुन्हा नोंदवुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यामुळे अशा शिस्तभंग करण्याºया अधिकाºयांवर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच मजूरांची होणारी अमानुष पिळवणूक थांबावी यासाठी श्रमजीवी संघटेनच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चासाठी जिल्हाभरातुन मोठ्या प्रमाणावर आदीवासी बांधव उपस्थित होते. मोर्चा ईदगाह मैदान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर काढून शिस्तभंग करण्याºया पोलिस अधिकाºयांचा निषेध करण्यात आला. मोर्चामध्ये अनेकांनी विविध घोषणांचे फलक घेऊन व पोलिस प्रशासनाविरुद्ध विविध घोषणा दिल्या. यानंतर आंबेडकर पुतळा येथे जमा होत विविध गीतांच्या व घोषणांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी जिल्हाधिकारी यांना याविषयी निवेदन देवुन संबधित अधिकाºयांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी श्रमजीवी संघटेनेचे संस्थापक विवेक पंडित, अध्यक्ष राम वारणा, कार्याध्यक्ष केशव नानकर, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, रामराव 

टॅग्स :Morchaमोर्चाnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयLabourकामगारPoliceपोलिस