शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

सातपूरमध्ये तरुणाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:24 IST

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील ई-५१ परिसरातील फॅब्रिकेशन कंपनीसमोर तीन संशयित आरोपींनी कुरापत काढून गिरणारे येथील बालाजी मठ येथील रहिवासी तरुणावर प्राणघातक हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देसहायक पोलीस निरीक्षक मजगर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील ई-५१ परिसरातील फॅब्रिकेशन कंपनीसमोर तीन संशयित आरोपींनी कुरापत काढून गिरणारे येथील बालाजी मठ येथील रहिवासी तरुणावर प्राणघातक हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली.हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा चुलत भाऊ संदीप पोटिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. संशयित सोमेश्वर कॉलनीतील तैयब खान (३०), जावेद खान (३२) व मझहर खान (३५) या तिघांनी प्रवीण पोटिंदे यांची शिवीगाळ कोणाला करत, अशी कुरापत काढून त्याला लोखंडी पट्टीने मारहाण करून जबर दुखापत केली. यावेळी चुलतभावाला वाचविण्यासाठी गेलेला फिर्यादी संदीप पोटिंदे यालाही हातावर चाकू मारून आरोपींनी जखमी केले, तर प्रवीणच्या डोक्याला व डोळ्याला चाकू मारून शिवराळ करून दमदाटीही केल्याची तक्रार संदीप पोटिंदे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात केली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक मजगर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.