पंचवटीतील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:59 IST2017-11-30T00:58:47+5:302017-11-30T00:59:01+5:30

नाशिक : पंचवटीतील ड्रीम कॅसल येथे बसविण्यात आलेले सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या घटनेमुळे परिसरातील बँकांच्या एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़

Attempts to break the Central Bank ATM in Panchavati | पंचवटीतील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

पंचवटीतील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देपंचवटीतील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

नाशिक : पंचवटीतील ड्रीम कॅसल येथे बसविण्यात आलेले सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या घटनेमुळे परिसरातील बँकांच्या एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़
अशोका मार्गावरील आम्रपाली टॉवरमधील रहिवासी संगीता म्हात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटीतील मोरे मळ्याजवळ असलेल्या ड्रीम कॅसल सोसायटीच्या चौदा नंबरच्या गाळ्यात सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे एटीएम आहे़ रविवारी (दि़ २६) रात्री ८ ते सोमवारी (दि़ २७) सकाळी १० वाजेच्या कालावधीत चोरट्यांनी एटीएम तोडून त्यामधील कॅश चोरण्याचा प्रयत्न केला़

Web Title: Attempts to break the Central Bank ATM in Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम