शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पोलीस ठाण्यातच अल्पवयीन प्रेमवीराचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 12:36 IST

येवला तालुक्यातील भिंगारे येथील अल्पवयीन तरुणाचे एका युवतीवर प्रेम होते. मात्र, युवतीच्या घरच्यांचा युवक अल्पवयीन असल्याने प्रेम प्रकरणाला विरोध ...

येवला तालुक्यातील भिंगारे येथील अल्पवयीन तरुणाचे एका युवतीवर प्रेम होते. मात्र, युवतीच्या घरच्यांचा युवक अल्पवयीन असल्याने प्रेम प्रकरणाला विरोध होता. युवती लासलगाव पोलीस कार्यालयाच्या हद्दीत राहत असल्याने येथील पोलीस कार्यालयात यासंदर्भात युवती हरवल्याची तक्रार देण्यात आली होती. याच कारणाने शनिवारी (दि. ५) सकाळी १० वाजेच्या दरम्यान या युवकाने पोलीस कार्यालयाच्या आवारात प्रवेश करत जवळच असलेल्या दत्त मंदिर शेजारी जाऊन विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आवारात उभे असलेले पोलीस नाईक संदीप शिंदे व होमगार्ड यांच्या लक्षात ही घटना येताच, या युवकाला तातडीने औषधोपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात नाशिक येथे पाठविण्यात आले. त्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. लासलगाव पोलीस कार्यालयाचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठुळे व पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी