शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बेड्या ठोकताच तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:54 IST

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या आॅल आउट आॅपरेशनदरम्यान पोलीस अधिकाऱ्यावर तडीपार गुंडाने गोदाकाठावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

पंचवटी : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या आॅल आउट आॅपरेशनदरम्यान पोलीस अधिकाऱ्यावर तडीपार गुंडाने गोदाकाठावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत समावेश असलेला हनुमानवाडीतील तडीपार गणेश ऊर्फ बाला भास्कर कालेकर हा शस्त्राचा धाक दाखवून गोदाकाठावर दहशत माजविण्याच्या प्रयत्नात होता. त्यास पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर चाल केली, मात्र पोलिसांनी शिताफीने त्यास बेड्या ठोकल्या.गुरु वारी रात्री पंचवटीत विशेष मोहीम राबविली जात होती. पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरलेला असताना तडीपार केलेला संशयित गुन्हेगार कालेकर गंगाघाट रामकुंडावर लोकांना धमकावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कालेकरवर विविध गुन्हे दाखलकालेकरवर शासकीय कामात अडथळा आणणे, शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन, पोलिसांवर हल्ला अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक योगेश उबाळे करीत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी