शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देहरेवाडीच्या जंगलात मुलीला फासावर लटकविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 01:57 IST

दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी येथील जंगलात ६ वर्षांच्या अनोळखी चिमुरडीला फासावर लटकवून मारण्याच्या प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सदर मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.

ठळक मुद्देमुलीची प्रकृती चिंताजनक : पोलिसात गुन्हा दाखल

दिंडोरी : तालुक्यातील देहरेवाडी येथील जंगलात ६ वर्षांच्या अनोळखी चिमुरडीला फासावर लटकवून मारण्याच्या प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सदर मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.७) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास देहरेवाडी येथील गुराखी नारायण गांगुर्डे हे आपले नेहमीप्रमाणे जनावरे चारत असताना, जंगलात काहीतरी आवाज व झटापट होत असल्याची जाणीव झाली. त्यांनी जंगली जनावरे असावीत, असा अंदाज करून त्या दिशेने पाहणी केली असता, एक इसम मुलीला फासावर लटकवत असल्याचे दिसून आले. गांगुर्डे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, दाट झाडे-झुडपांचा फायदा घेत तो पसार झाला. सदर घटना त्यांनी रवळगावचे पोलीस पाटील साहेबराव साळवे यांना कळविली. त्यांनी दिंडोरी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी सदर मुलीला तत्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मुलीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी पाहणी करून, अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या अंगात पिवळ्या गर्द रंगाचा फ्रॉक, पायात काळे बूट व नाकात तांब्याच्या धातूची मोरणी घातली आहे. रात्री उशिरापर्यंत मुलीची ओळख पटू शकली नव्हती. पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत.

 

फोटो- ०७ दिंडोरी गर्ल

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी