शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना तपासणीसाठी गेलेल्या पथकावर कळवण तालुक्यात हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:43 IST

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची अँटिजेंन चाचणी करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतलेला असला तरी तपासणीसाठी जात असलेल्या पथकाला रोषास सामोरे जावे लागत आहेत. जयदर व तिरहाळे येथे वैद्यकीय पथकावर दगडफेक करून पिटाळून लावले.

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची अँटिजेंन चाचणी करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतलेला असला तरी तपासणीसाठी जात असलेल्या पथकाला रोषास सामोरे जावे लागत आहेत. जयदर व तिरहाळे येथे वैद्यकीय पथकावर दगडफेक करून पिटाळून लावले. सक्ती केल्यास आरोग्य केंद्राचा पाणी पुरवठा तोडण्याचा इशारा देण्यात आला. जयदर येथे कोरोना रुग्ण सापडल्यामुळे पथक सोमवारी गावात वैद्यकिय तपासणीसाठी गेले होते.पथकावर केली दगडफेकरुग्णाच्या सानिध्यात आलेल्या लोकांची अँटिजेंन चाचणी करण्याचा प्रयत्न सुरू करताच काही लोकांनी एकत्र येत पथकावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, काही दगड घेऊन पथकाच्या पाठीमागे धावले, ज्या ठिकाणी कंटेन्मेंट झोनचे फलक लावले ते देखील फाडून फेकण्यात आले. त्यामुळे वैद्यकीय पथक हवालदील झाले. या वेळी गावचे सरपंच व ग्रामसेवकाने समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धमकी देण्यात आली. परिणामी पथक माघारी फिरले. n असाच प्रकार तिरहाळे येथे देखील घडला. पथक गावात तपासणीसाठी आल्याचे कळताच गावातील लोकांनी एकत्र येत पथकाला घेराव घातला. आम्हाला काहीच झालेले नसताना चुकीच्या पद्धतीने कोरोना पॉझीटीव्ह दाखवतात असे सांगून गावातून निघून जा, अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वीज, पाणी पुरवठा तोडण्याचा इशारा दिल्याने पथक माघारी फिरले. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी