शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात सभागृह नेते सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 17:10 IST

Crime News : इंदिरा नगर येथे मनपाचे सभागृह नेते बापू सोनवणे यांच्या कार्यालयाची 10 ते 15 जणांच्या टोळी कडून तोडफोड

ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वी देखील सोनवणे यांच्या फलकाचे केले होते नुकसान, घटनास्थळी पोलीस दाखल

नाशिक : महापालिकेचे सभागृह नेता सतीश सोनवणे यांच्या राजीवनगर येथील संंपर्क कार्यालयावर संशयित आरोपी सागर देशमुख याने सुमारे दहा ते पंधरा हल्लेखोरांच्या टोळीसह हल्ला चढविला. यावेळी कार्यालयाची तसेच शासकीयवाहनाची तोडफोड केली.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी कार्यालयात सोनवणे नसल्याने मोठा अनर्थ टळला.  बुधवारी (दि. ५) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास‌ सोनवणे यांच्या राजीवनगर येथील कार्यालयावर आठ ते दहा मोटारसायकलवर संशयित सागर हा टोळक्याला घेऊन आला. यावेळी त्याने व त्याच्या साथीदारांनी दगडफेक करत कार्यालयाची तोडफोड सुरु केली. कार्यालयाबाहेर उभी असलेले मनपाचे शासकीय वाहनही यावेळी फोडण्यात आले.

केबल ग्राहकांकडून आलेले सुमारे साडेबारा हजार रुपये टोळक्यांनी लुटून नेले. ‘आम्ही पुन्हा रात्री येऊ तेव्हा सगळ्यांचा कार्यक्रम करू...’ असा दम देखील यावेळी टोळक्याने भरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. घटनेची माहिती मिळताचइंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी जमावाला शांत करत कारवाईचे ठोस आश्वासन दिले.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिका