शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

चवताळलेल्या बिबट्याकडून पुन्हा मुलावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 10:44 PM

घोटी : इगतपुरी तालुक्यात बिबट्याने दहशत माजवली असून काळुस्ते परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सोमवारी सायंकाळच्या सुमारास काळुस्ते दरेवाडी येथील मुलाला बिबट्याने हल्ला करून ठार मारले. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तर याच परिसरात मंगळवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास काळुस्ते येथील सहा वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घातली यात मुलगा जखमी झाला असून त्यास तात्काळ उपचारासाठी रवाना केले आहे.

ठळक मुद्देकाळुस्ते शिवारात चोवीस तासांतील दुसरी घटना मुलगा गंभीर

घोटी : इगतपुरी तालुक्यात बिबट्याने दहशत माजवली असून काळुस्ते परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सोमवारी सायंकाळच्या सुमारास काळुस्ते दरेवाडी येथील मुलाला बिबट्याने हल्ला करून ठार मारले. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तर याच परिसरात मंगळवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास काळुस्ते येथील सहा वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घातली यात मुलगा जखमी झाला असून त्यास तात्काळ उपचारासाठी रवाना केले आहे.शेळी चारण्यासाठी गेलेल्या बालकावर सोमवारी (दि.१८) बिबट्याच्या हल्ल्यात दीपक गावंडा (११) हा मुलगा ठार झाला होता. त्यामुळे वनविभाग या घटनेतील बिबट्यास जेरबंद करण्यासाठी प्रयत्नशील असतानाच पुन्हा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास काळुस्ते येथील कार्तिक घारे नामक या सहा वर्षीय मुलालाही बिबट्याने जखमी केले आहे.ही घटना घडताच घोटी ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकेतून या बालकाला तात्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. 

टॅग्स :Accidentअपघातagricultureशेती