शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

चुलत मामाकडून भाचीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 23:14 IST

नाशिक : चुलत बहिणीच्या १३ वर्षीय मुलीला मोबाइल दाखविण्याच्या आमिषाने तिच्यावर अत्याचार करणाऱ्या मामाविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देउपचारादरम्यान डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे निदान

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : चुलत बहिणीच्या १३ वर्षीय मुलीला मोबाइल दाखविण्याच्या आमिषाने तिच्यावर अत्याचार करणाऱ्या मामाविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला पालकांनी दवाखान्यात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे निदान केले व सोनोग्राफी चाचणीअंति तिला गर्भधारणा झाल्याचे स्पष्ट झाल्याचे फिर्यादित म्हटले आहे. म्हसरूळ गावाजवळ संशयित कुणाल जाधव (२१, रा. लोणघाट, जि. बुलढाणा) याने अल्पवयीन पीडित मुलीला ४ मार्चला मोबाइलचे आमिष दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. भीतीपोटी पीडित मुलीने तिच्या आईवडिलांना काहीही सांगितले नाही; मात्र तिला त्रास होऊ लागल्याने या गंभीर गुन्ह्याला वाचा फुटली. याबाबत संशयित चुलत मामा कुणाल जाधव याच्या विरूद्ध म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास महिला उपनिरीक्षक जाधव या करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी