शहरातील वातावरण बदलले
By Admin | Updated: June 10, 2014 01:02 IST2014-06-10T00:48:32+5:302014-06-10T01:02:58+5:30
मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण बदलले

शहरातील वातावरण बदलले
मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण बदलले आहे. सोमवारी दिवसभर असे ढगाळ वातावरण होते. मेघांमुळे आभाळात निर्माण झालेल्या रंगछटांचे हे गोदाघाट परिसरातील दृश्य. शहरात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.