शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 1:19 AM

मालेगाव : बलात्कार प्रकरणातून संशयित आरोपीला हजेरी लावण्यास सवलत द्यावी यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारणाºया तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक ...

ठळक मुद्देतालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मालेगाव : बलात्कार प्रकरणातून संशयित आरोपीला हजेरी लावण्यास सवलत द्यावी यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारणाºया तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दत्तू बोराटे यांना नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदाराच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात त्याला पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले होते. संशयित आरोपीला हजेरीत सवलत देण्यासाठी त्याच्या आईकडे बोराटे यांनी गेल्या २ जानेवारी रोजी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.त्यानुसार तक्रारदार महिलेने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली होती. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोलीसठाण्यात बोराटे यांनी त्यांच्या दालनात दहा हजार रूपयांची लाच स्वीकारली.यावेळी लाचलुचपत पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली. लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक मुदृला नाईक, पोलीस हवालदार दीपक कुशारे, किरण अहिरराव आदिंनी ही कारवाई केली. याप्रकरणी  vकरण्यात आला आहे.