शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ओखी वादळाच्या प्रभावामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:50 IST

नाशिक : महाराष्ट्राच्या समुद्रकिनाºयावर धडकलेल्या ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होऊन शेतकºयांच्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, खळ्यावर पडलेल्या खरीप पिकाचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकºयांना मदत करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने शुक्रवारी (दि.८) संमत केला आहे.  कृषी समिती सभा जिल्हा परिषद ...

नाशिक : महाराष्ट्राच्या समुद्रकिनाºयावर धडकलेल्या ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होऊन शेतकºयांच्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, खळ्यावर पडलेल्या खरीप पिकाचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकºयांना मदत करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने शुक्रवारी (दि.८) संमत केला आहे.  कृषी समिती सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा समितीच्या अध्यक्ष नयना गावित यांच्या अध्यक्षतेत झाली. शेतकºयांना २०१७च्या रब्बी हंगामासाठी हरभरा व गहू बियाण्यांच्या ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमासाठी अनुदानावर गहू बियाण्याचे लोकवाण-०१, जी डब्ल्यू-४९६, त्र्यंबक, एमआयडब्लू-९१७, एमएससीएस-६२२२, नेत्रावती, एचआय-१५४४, पोषण, एचडी-२९८७, राज-४०३७, एचआय-१४१८ एका शेतकºयांसाठी ४० किलो व हरभºयाचे विजय वान एका शेतकºयास २० किलोप्रमाणे कृषिनिविष्ठा विक्री केंद्रामार्फत देण्यात येत असल्याची माहिती देतानाच शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही कृषी समिती सभापती नयना गावित यांनी केले आहे. सभेसाठी समितीचे सदस्य एकनाथ गायकवाड, लता बच्छाव, पुष्पा गवळी, ज्योती वाघले, ज्योती राऊत, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कृषी विकास अधिकारी हेमंत काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सानुग्रह अनुदान देणारजिल्ह्यातील १३ जळीत शेतकºयांना सानुग्रह अनुदान म्हणून कृषी समितीमार्फत मदत करण्यासही या सभेत मंजुरी देण्यात आली. यात निफाड तालुक्यातील ११, तर बागलाण व सुरगाणा प्रत्येकी एक असे एकूण  १३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.हाराष्ट्र शासनाने २४ नोव्हेंबरला काढलेल्या राजपत्रानुसार कीटकनाशक परवान्याविषयीचे कामकाज जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस