शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

मतदार ओळखपत्रांचे उमराणे येथे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 6:59 PM

उमराणे : मतदार जनजागृती मोहीमेतंर्गत नविन नाव नोंदणी केलेल्या मतदारांना झोनल अधिकारी तसेच देवळा तालुका उपनिबंधक संजय गिते यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देदेवळा तालुका उपनिबंधक संजय गिते यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचे वाटप

उमराणे : मतदार जनजागृती मोहीमेतंर्गत नविन नाव नोंदणी केलेल्या मतदारांना झोनल अधिकारी तसेच देवळा तालुका उपनिबंधक संजय गिते यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.मतदानापासुन कोणीही वंचित राहु नये, वंचीत व नविन मतदारांचे मतदान यादीत नाव नोंदणी करण्यात यावे यासाठी शासनाच्या मतदार जनजागृती मोहीमेंतर्गत गेल्या काही दिवसांपुर्वी नाव नोंदणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने नाव नोंदणी केलेल्या मतदारांना निवडणुक आयोगाकडुन मतदार ओळखपत्र उपलब्ध झाले असुन त्यांचे वितरण येथील ग्रामपंचायत कार्यालयात संजय गिते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महसुल विभागाचे मंडल अधिकारी व्ही. जी. पाटील, तलाठी एस. एस. पवार, सरपंच लता देवरे, पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे, बाळासाहेब देवरे, ग्रामविकास अधिकारी जे. ए. झाल्टे, भरत देवरे, दिपक देवरे, भगवान देवरे, अविनाश देवरे, आदिंसह बहुतांश नागरिक व मतदार उपस्थित होते.