कामगार विमा योजनेचे अरुण चव्हाण निलंबित

By Admin | Updated: June 19, 2015 00:04 IST2015-06-19T00:04:01+5:302015-06-19T00:04:27+5:30

कामगार विमा योजनेचे अरुण चव्हाण निलंबित

Arun Chavan suspended for Labor Insurance Scheme | कामगार विमा योजनेचे अरुण चव्हाण निलंबित

कामगार विमा योजनेचे अरुण चव्हाण निलंबित

सातपूर : येथील राज्य कामगार विमा योजना (ई.एस.आय.) रु ग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक तथा भूलतज्ज्ञ डॉ. अरु ण चव्हाण यांना शासनाने निलंबित केले आहे. सातपूर येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील भूलतज्ज्ञ (वर्ग एक अधिकारी) डॉ. चव्हाण यांच्याकडे आॅक्टोबर २०१२ ते डिसेम्बर २०१४ दरम्यान वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार होता. या काळात त्यांच्या कामकाजाविषयी शासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्र ारी आल्या होत्या. या तक्र ारींची दखल घेऊन शासनाने चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने २६ जून २०१४ रोजी डॉ. अरुण चव्हाण यांची चौकशी करून शासनाकडे अहवाल सादर केला.

Web Title: Arun Chavan suspended for Labor Insurance Scheme