शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तोफखाना केंद्र : 274 नवसैनिकांची तुकडी देशसेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 14:56 IST

नवसैनिकांनी नेहमीच 'सैनिक' धर्म बजावावा आणि भारताची सेवा करत भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा, असे आवाहन ब्रिगेडियर जे.एस.गोराया केले.

ठळक मुद्देकोरोनाच्या सावटाखाली पार पडला प्रशिक्षणार्थींचा शपथविधीयंदा 'गौरव पदक' जवानांकडे सुपुर्द

नाशिक: भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड येथून 274 प्रशिक्षणार्थी नवसैनिकांची तुकडी गुरुवारी (दि.१८) देशसेवेत दाखल झाली. ४२आठवड्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण करत 'तोपची' म्हणून स्वत:ला सिध्द करणाऱ्या नवसैनिकांनी लष्करी थाटात संचलन करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना 'सॅल्यूट' केलासैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या युवकांना भारतीय सेनेत जाण्याचा मार्ग दाखविणाऱ्या तोफखाना केंद्राची स्थापना नाशकात १९४८साली करण्यात आली. देशातील सर्वात मोठे तोफखाना प्रशिक्षण केंद्र असल्याचा गौरव या केंद्राला प्राप्त आहे. दरवर्षी शेकडोंच्या संख्येने नवसैनिक तोफा चालविण्याचे शास्त्रशुध्द सैनिकी प्रशिक्षण घेत भारतीय सेनेत या केंद्राच्या उमराव मैदानातून दाखल होतात. गुरुवारी कोरोनाच्या सावटाखाली पार पडलेल्या नवसैनिकांच्या शपथविधी सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून केंद्राचे कमान्डंट ब्रिगेडियर जे.एस.गोराया उपस्थित होते. त्यांनी मैदानावरील संचलनाचे बारकाईने निरिक्षण करत उपस्थित नवसैनिकांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुरुमंत्र देत शुभेच्छा दिल्या. फेब्रुवारी महिन्याप्रमाणेच गुरुवारीसुध्दा या सोहळ्यावर कोरोनाचे सावट पहावयास मिळाले. संचलनात सहभागी झालेल्या २७० जवानांच्या तुकडीने तोंडावर मास्क लावून व परस्परांमध्ये अंतर राखल्याचे दिसून आले. सैनिकी शिस्तीचे दर्शन यावेळी घडले.

शपथविधीसाठी केंद्राच्या पारंपरिक प्रथेनुसार मैदानावर होवित्झर, बोफोर्स, सॉल्टम, मल्टिरॉकेट लॉन्चर यांसारख्या तोफा आणण्यात आल्या होत्या. उत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी म्हणून नारायण शिंदे या नवसैनिकाला गौरविण्यात आले. या सोहळ्यादरम्यान, लष्करी बॅन्डने वाजविलेल्या 'कदम-कदम बढायें जा...' आणि 'शेर ए-जवँ'च्या धूनने प्रशिक्षणार्थींच्या संचलनामध्ये उत्साह संचारला होता. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिकDefenceसंरक्षण विभागIndian Artillery Centerभारतीय तोफखाना केंद्र