शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

राखीव वनांमध्ये कृत्रिम पाणवठे भागवतायेत वन्यप्राण्यांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 18:58 IST

येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर संवर्धन राखीव वनक्षेत्रासह भुलेगाव राखीव वनक्षेत्र मिळून सुमारे ३० पाणवठे या भागात आहेत

ठळक मुद्देवनविभागाकडून २५ ते ३० पाण्याचे टॅँकरद्वारे पाणी नैसर्गिक जलस्त्रोताचे खोदकाम करून ते विकसीत

नाशिक : चालू महिन्याचा एक आठवडा पूर्ण झाला असून आता शहरासह जिल्ह्यात ऊन चांगलेच तापत आहे. जिल्ह्यातील विविध राखीव संवर्धन वनक्षेत्रातील वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी वनविभागाकडून तयार करण्यात आलेले कृत्रिम पाणवठे मोठा आधार ठरत आहेत. वनविभागासहवन्यजीवप्रेमी पाणवठ्यांमध्ये सातत्याने पाणी भरण्यासाठी प्रयत्नशील आहेत.नाशिकजवळील दिंडोरी तालुक्यातील बोरगड संवर्धन राखीव वनक्षेत्रात पाच पाणवठ्यांमध्ये नाशिक पुर्व वनविभागाकडून सातत्याने टॅँकरद्वारे पाणी भरले जाते. येथे आढळलेल्या नैसर्गिक जलस्त्रोताचे खोदकाम करून तेदेखील विकसीत केले जात असल्याचे वनपाल वैभव गायकवाड यांनी सांगितले. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आॅफ नाशिक या स्वयंवेवी संस्था या वनक्षेत्रात वन्यप्राणी संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे. पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्यापासून तर परिसरात संयुक्त गस्तीपर्यंत या संस्थेचे स्वयंसेवक वनविभागाला हातभार लावतात.

...अशी आहे राखीव वनांमधील वन्यजीव संपदाबोरगडमध्ये विविध प्रजातीचे पक्षी, सर्प, रानससे, मोर, रानडुक्कर, कोल्हा, बिबट, लांडगा, तरस, मुंगुस, साळिंदर हे वन्यजीव आढळतात तसेच राजापुर-ममदापूरचे राखीव वन हे काळवीटांचे माहेरघर आहे. यासह लांडगे, मोर, रानडुकरे यांचाही वावर आढळतो. 

 

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिकwildlifeवन्यजीवWaterपाणीleopardबिबट्या