शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर सशस्त्र दरोडा; एकाचा मृत्यू, तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 13:16 IST

दरोडेखोरांनी एकूण 5 राऊंड बंदुकीतून फायर केले. 

नाशिक : शहरातील उंटवाडी रोड येथील मुथूट फायनान्सवर अज्ञात दरोडेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबार एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्सवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.

दरोडेखोरांनी सुरुवातीला मुथूट फायनान्समध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचे आणि ग्राहकांचे मोबाइल जमा करून घेतले. त्यानंतर वाद घालत या दरोडेखोरांनी गोळीबार केला आणि फरार झाले, असे सांगण्यात येत आहे. यावेळी, दरोडेखोरांनी एकूण 5 राऊंड बंदुकीतून फायर केले.  

दरोडेखोरांनी कर्मचारी संजू सॅम्युअल यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यात संजू सॅम्युअम गंभीर जथमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. तर चंद्रशेखर देशपांडे आणि कैलास जैन या ह्ल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, शहरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, गुन्हे शाखा पथकासह अन्य पोलीस पथके दरोडेखोरांटचा  माग काढत आहेत. सर्व पोलीस ठाण्यांना नाकाबंदी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी