शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या आक्षेपांसाठी लवाद नियुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 01:11 IST

नाशिक- महापालिकेच्या टीपी स्कीमला ५३ टक्के शेतक-यांचे समर्थन आहे. तसेच ३१ टक्के जागा मालकांचा विरोध आहे. १६ टक्के मिळकतधारक तटस्थ ...

ठळक मुद्देमहासभेतील माहिती: कंपनीकडून आक्षेपांना उत्तर

नाशिक- महापालिकेच्या टीपी स्कीमला ५३ टक्के शेतक-यांचे समर्थन आहे. तसेच ३१ टक्के जागा मालकांचा विरोध आहे. १६ टक्के मिळकतधारक तटस्थ आहेत, त्यामुळे टीपी स्कीम पुढे नेता येऊ शकते असे सांगतानाच महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक अंकुश सोनकांबळे यांनी शेतक-यांच्या आक्षेपांसंदर्भात एक महिन्याच्या आत लवाद नियुक्त करण्यात येणार असून तेथे शेतक-यांना बाजु मांडता येणार असल्याचे मंगळवारी (दि.२९) यांनी सांगितले.स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलबाद येथे साकारत असलेल्या शहरातील तिस-या नगररचना योजनेच्या अनुषंगाने विरोधकांनी या योजनेत अनेक घोटाळ्याचे आरोप केले. त्यासंदर्भात महापालिकेच्या नगररचना विभागाचे संचालकअंकुश सोनकांबळे यांनी स्पष्टीकरण दिले. मुळ योजनेत ३०४.७६ हेक्टर जागा दर्शविण्यात आली होती. मात्र, सात बारावरील क्षेत्राच्या आधारे ही जागा गृहीत धरण्यात आली होती. प्रत्यक्ष मोजल्यानंतर आणि वजावट करून ३०३हेक्टर क्षेत्रच उपलब्ध होणार आहे. या क्षेत्रात एकुण सात आरक्षणे असून एकुण २९ हेक्टर क्षेत्र बाधीत होत आहे. मात्र, आरक्षीत भूखंडाच्या केवळ जागा बदलल्या आहेत, एकही आरक्षण रद्द करण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. गरीबांच्या घरांसाठी भूखंड राखीव ठेवताना शेतक-यांच्या जमिनीतून भूखंड घेण्यात आलेले नाहीत. तसेच जागा देणा-या जागा मालकांना त्याच ठिकाणी जागा मिळेल अशा पध्दतीने नियोजन करण्यात आले आहे. प्रारूप आराखड्याचा अंतिम मसुदा मान्य झाल्यानंतर एक महिन्याच्या आतच लवाद नियुक्त करून त्यावर विरोध करणा-या शेतक-यांना हरकती आणि सूचना घेता येईल असेही त्यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे यापूर्वी शेतक-यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र, नंतर त्यांनाच माघार घ्यावी लागली होती असे स्पष्टीकरण नगररचनाकार कांचन बोधले यांनी दिले.हे होते आक्षेपाचे मुद्दे...* महासभेऐवजी परस्पर आयुक्तांनी घेतली मुदतवाढ* मंजुर क्षेत्रापेक्षा मुळ क्षेत्रात घट* ६०० कोटी रूपयांच्या दुप्पट खर्च होणार* सात आरक्षण गायब* पुररेषेतील मिळकतधारकांचा लाभ* न्यायप्रविष्ट प्रकरणमहापौर सतीश कुलकर्णी यांनी एकदा प्रारूप मंजुर करण्यास मान्यता दिल्यानंतर आता अंतिम प्रारूप रद्द करण्याचा ठराव करणे योग्य होणार नाही असे सांगितले. शेतक-यांच्या सूचनांचा आदर केला जाईल असेही ते म्हणाले.

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाFarmerशेतकरी