शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत जुन्नरे यांची मुख्य समन्वयकपदी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:56 IST

नाशिक : ज्येष्ठ गायक पंडित भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. ४ फेब्रुवारी २०२१ ते दि. ४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत साजरे केले जाणार आहे. संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी समितीच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी उत्तर महाराष्ट्राच्या मुख्य समन्वयकपदी बाबाज‌् थिएटरचे संचालक प्रशांत जुन्नरे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे४ फेब्रुवारी २०२१ ते दि. ४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत साजरे केले जाणार

नाशिक : ज्येष्ठ गायक पंडित भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. ४ फेब्रुवारी २०२१ ते दि. ४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत साजरे केले जाणार आहे. संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी समितीच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी उत्तर महाराष्ट्राच्या मुख्य समन्वयकपदी बाबाज‌् थिएटरचे संचालक प्रशांत जुन्नरे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

जुन्नरे यांना नुकतेच यासंदर्भातील नियुक्तिपत्र संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या सचिव मंजूषा पाटील, जगदीश जंगम आदी उपस्थित होते. जुन्नरे यांच्यावर नाशिकसह औरंगाबाद आणि नगर येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.फोटो- २३ प्रशांत जुन्नरेप्रशांत जुन्नरे यांना नियुक्तिपत्र देताना काणेबुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर. समवेत सचिव मंजूषा पाटील व जगदीश जंगम.

प्रशांत जुन्नरे यांची मुख्य समन्वयकपदी नियुक्तीनाशिक : ज्येष्ठ गायक पंडित भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. ४ फेब्रुवारी २०२१ ते दि. ४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत साजरे केले जाणार आहे. संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी समितीच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी उत्तर महाराष्ट्राच्या मुख्य समन्वयकपदी बाबाज‌् थिएटरचे संचालक प्रशांत जुन्नरे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. जुन्नरे यांना नुकतेच यासंदर्भातील नियुक्तिपत्र संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या सचिव मंजूषा पाटील, जगदीश जंगम आदी उपस्थित होते. जुन्नरे यांच्यावर नाशिकसह औरंगाबाद आणि नगर येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

टॅग्स :marathiमराठीBhimsen Joshiभीमसेन जोशी