शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक, २ पोलीस अधिकाऱ्यांना दिला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 18:09 IST

या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रसार रोखण्याची जबाबदारी आयएएस अधिकारी पंकज आशिया या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या हाती देण्यात आली आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी असताना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप या पोलीस अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.

नाशिक -  महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच मालेगावमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार रोखण्याची जबाबदारी आयएएस अधिकारी पंकज आशिया या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या हाती देण्यात आली आहे. पंकज आशिया यांनी जबाबदारी हाती घेताच दोन पोलीस उपाधीक्षकांना दणका दिला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी असताना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप या पोलीस अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे.महाराष्ट्रात संचारबंदी लागू असूनही नागरिक रस्त्यावर फिरतात कसे? असा प्रश्न नोटीसद्वारे या दोन पोलीस अधिकाऱ्यांना विचारण्यात आला आहे. या प्रश्नाचे उत्तर २४ तासात सादर करण्याचाही आदेश त्यांना देण्यात आला आहे. आदेशाचे पालन न केल्यास या दोन्ही पोलीस उपाधिक्षकांना शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचा इशारा देण्यात आला आहे.मालेगावात २४ तासात १८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिकMalegaonमालेगांवcorona virusकोरोना वायरस बातम्या