गुणवंतांना आवाहन
By Admin | Updated: June 14, 2017 00:28 IST2017-06-14T00:27:56+5:302017-06-14T00:28:18+5:30
गुणवंतांना आवाहन

गुणवंतांना आवाहन
शालांत (दहावी) परीक्षेत ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स व पासपोर्ट आकाराचे छायाचित्र ‘लोकमत’ कार्यालयात किंवा आपल्या परिसरातील ‘लोकमत’ वार्ताहराकडे दि. १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठवावे. त्यांना यथायोग्य प्रसिद्धी देण्यात येईल.
- संपादक