ग्रंथालय प्रमाणपत्र नेण्याचे आवाहन

By Admin | Updated: June 22, 2014 00:15 IST2014-06-21T23:53:53+5:302014-06-22T00:15:11+5:30

ग्रंथालय प्रमाणपत्र नेण्याचे आवाहन

Appeal to get a library certificate | ग्रंथालय प्रमाणपत्र नेण्याचे आवाहन

ग्रंथालय प्रमाणपत्र नेण्याचे आवाहन


नाशिक : राज्य शासनाने शासनमान्य सार्वजनिक
ग्रंथालयांना मान्यता प्रमाणपत्र देण्याची योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेनुसार नाशिक तालुक्यातील ६३ ग्रंथालयांची प्रमाणपत्रे सुभाष सार्वजनिक वाचनालयाकडे वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नाशिक तालुक्यातील गं्रथालयांच्या प्रतिनिधींनी आपले वाचनालय व पदाचा शिक्का सोबत घेऊन यावा आणि मंगळवार वगळता सकाळी ८.३० ते १२ व दुपारी ४ ते ८.३० या वेळेत प्रमाणपत्र घेऊन जावे, असे आवाहन सुभाष वाचनालयाचे ग्रंथपाल गं्रथमित्र दत्ता पगार यांनी केले आहे.

Web Title: Appeal to get a library certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.