शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा दर घसरणीमुळे चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 01:04 IST

शिरवाडे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमध्ये कमी दराने कांदा खरेदी सुरू झाली असल्याने ह्यखर्च जादा उत्पादन कमीह्ण व बाजारभावातील घसरण यामुळे कांदा आता शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांत नाराजी : दोन हजार रुपयांनी घसरण

शिरवाडे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमध्ये कमी दराने कांदा खरेदी सुरू झाली असल्याने ह्यखर्च जादा उत्पादन कमीह्ण व बाजारभावातील घसरण यामुळे कांदा आता शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.मागील आठवड्यात ३५०० ते ४५०० रुपये दराने होत असलेली कांदा खरेदी आता १५०० ते २२०० दरम्यान होत असल्यामुळे बाजारभावात किमान दोन हजार रुपयांची घसरण झाल्यामुळे शेतकरी वर्गाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.कांद्याचे एकरी उत्पादन एकशे वीस ते दीडशे क्विंटलपर्यंत अपेक्षित असताना नैसर्गिक आपत्तीमुळे ते आता अवघे ४० ते ४५ क्विंटल पर्यंत आले आहे. अवघे पंधराशे ते दोन हजार पर्यंत बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी चालू झाली आहे. परिणामी कांदा बियाणे खरेदीपासून ते बाजार समितीपर्यंत नेण्याचा खर्च हा भरमसाट झाल्यामुळे शेतकरी वर्गाचा झालेला खर्चसुद्धा फिटत नाही. निफाड तालुक्यामध्ये पोळ कांदा लागवडीचे प्रमाण कमी आहे. रांगडा कांद्याची बहुतांश प्रमाणात लागवड होत असते. सुरवातीच्या कालावधीत मिळालेला भाव ठराविकच शेतकऱ्यांना मिळाला असून शेतकरी वर्गाला शासनाकडून किमान शेतीमालाला योग्य भाव व मुबलक वीज माफक दरात मिळणे गरजेचे आहे.(०३ ओनियन)

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड