पशुपालकांना भेडसावणार चाऱ्याची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 16:17 IST2019-11-20T16:10:41+5:302019-11-20T16:17:30+5:30
जळगाव नेऊर ... परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकº्यांचे नुकसान झाले . शेतातच सोयाबीन ,मका बिट्यांना कोंब आले, त्याबरोबरच जनावरांसाठी शेतकऱ्यांची वर्षभर मदार असलेल्या चारा सडुन गेल्याने शेतकº्यांना काळा पडलेला चारा शेतातच कुट्टी करून त्याचा खत म्हणून उपयोग केला आहे, त्यामुळे उन्हाळ्यात पशुपालकांना चाº्याची टंचाई भासणार आहे.

जळगाव नेऊर येथे पावसाने काळा पडलेल्या चाº्याची शेतातच कुट्टी करून खत करतांना शेतकरी.
जळगाव नेऊर ... परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकº्यांचे नुकसान झाले . शेतातच सोयाबीन ,मका बिट्यांना कोंब आले, त्याबरोबरच जनावरांसाठी
शेतकऱ्यांची वर्षभर मदार असलेल्या चारा सडुन गेल्याने शेतकº्यांना काळा पडलेला चारा शेतातच कुट्टी करून त्याचा खत म्हणून उपयोग केला आहे, त्यामुळे उन्हाळ्यात पशुपालकांना चाº्याची टंचाई भासणार आहे. परतीच्या पावसाने चारा पूर्णपणे काळा पडल्याने तो जनावरांना खाण्याच्या लायकच न राहिल्याने त्याचा खत म्हणून शेतातच कुट्टी करून शेतातच खत म्हणून उपयोग केला आहे ,सध्या दुधाला३० रु पयाच्या आसपास भाव मिळत असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळलेले आहे.जवळ असलेली माया ,पुंजी पिकी उभी करण्यात गेली. आता रब्बीची पिके कशी उभी करावी या चिंतेत शेतकरी असतानाच पशुसाठी लागणारा चारा शोधूनही सापडत नसल्याने चाºयाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.