शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पावसाळी गटारींसाठी आणखी २५ कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 00:57 IST

नाशिक- पावसाळा सुरू होण्यापूूर्वी सर्व भागात पावसाळी नाल्याचे काम आठ दिवसात पूर्ण करावे असे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले असून पावसाळी पाणी साचत असलेल्या भागात गटारी करण्यासाठी २५ कोटी रूपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

ठळक मुद्देगटारी करण्यासाठी २५ कोटी रूपयांची तरतूद

नाशिक- पावसाळा सुरू होण्यापूूर्वी सर्व भागात पावसाळी नाल्याचे काम आठ दिवसात पूर्ण करावे असे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले असून पावसाळी पाणी साचत असलेल्या भागात गटारी करण्यासाठी २५ कोटी रूपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी बांधकाम, भूमीगत गटार, पावसाळी गटार विभागाच्या प्रमुखांची बैठक मंगळवारी (दि.८) रामायण येथे घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.यावेळी शहर अभियंता संजय घुगे यांनी यांनी शहरातील मोठया नाल्यांची साफ सफाईचे कामकाज आजपर्यंत नाले सफाईचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच उर्वरीत कामकाज येत्या काही दिवसात पुर्ण होणार असल्याची माहीती दिली तर या कामाला वेग देऊन आठ दिवसात सर्व भागातील कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.यावेळी अधिक्षक अभियंता श्री नलावडे यांनी सांगितले की विभागाकडे एक रोबोट मशिन मोठे नाले व नदी सफाई साठी उपलब्ध असुन शहराची गरज लक्षात घेता नव्याने दोन रोबोट मशिन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याकरीता चालू अर्थसंकल्पात नव्याने दोन रोबोट मशिन खरेदी करणेसाठी दहा कोटी तसेच नव्याने पावासाळी गटारी तयार करण्यासाठी २५ कोटी रूपयांची तरतुद करण्यात येणार असल्याची माहिती महापौर कुलकर्णी यांनी दिली.या बैठकीस शहर अभियंता संजय घुगे, अधिक्षक अभियंता संदीप नलावडे,कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, वंजारी, आर एस पाटील, बच्छाव यांचेसह संबधित विभागाचे उप अभियंता उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊस