शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत आणखी एका पाहुण्या अधिकाऱ्याची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:40 IST

महापालिकेत आता केवळ दोन स्थानिक खातेप्रमुख असून, बाकी सर्वप्रमुख शासकीय सेवेतील असताना आता आणखी एका पाहुण्या अधिकाºयाचे आगमन झाले आहे. विभागीय आयुक्तालयातील उपआयुक्त उन्मेष महाजन यांनी महापालिकेत उपआयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

नाशिक : महापालिकेत आता केवळ दोन स्थानिक खातेप्रमुख असून, बाकी सर्वप्रमुख शासकीय सेवेतील असताना आता आणखी एका पाहुण्या अधिकाºयाचे आगमन झाले आहे. विभागीय आयुक्तालयातील उपआयुक्त उन्मेष महाजन यांनी महापालिकेत उपआयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.महापालिकेत सध्या परसेवेतील अधिकाºयांचे राज्य आहे. अनेक अधिकारी निवृत्त झालेत किंवा त्यांच्याकडील जबाबदारीवर आणखी एक परसेवेतील वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. सध्या समाजकल्याण विभागाचे खाते प्रमुख म्हणून हरिभाऊ फडोळ एकमेव असून, उर्वरित सर्व खात्यांचे खातेप्रमुख हे अन्य महापालिका व शासकीय सेवेतील आहेत. त्यात आता उन्मेष महाजन यांची भर पडणार आहे. महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणूनदेखील विविध विभागांत काम केले आहे. त्यांची महापालिकेत नियुक्ती झाली असली तरी ते आयुक्त तुकाराम मुंढे विदेश दौºयावरून आल्यानंतर १ नोव्हेंबर रोजी रुजू होणार आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारी