शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांसाठी  आणखी २३५ ऑक्सिजन बेड्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 00:49 IST

शहरात काेरोनाबाधितांची संख्या वाढत असताना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आणखी काही खासगी रुग्णालयांशी चर्चा करून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध करून दिले आहेत. एकूण २३५ व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

नाशिक : शहरात काेरोनाबाधितांची संख्या वाढत असताना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आणखी काही खासगी रुग्णालयांशी चर्चा करून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध करून दिले आहेत. एकूण २३५ व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शनिवारपाठोपाठ सोमवारीदेखील आयुक्तांनी बेड वाढविल्याने तीन दिवसांत ६३९ बेड उपलब्ध झाले आहेत. शहरात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या महिन्यात तर रोजच बाधितांच्या संख्येचा उच्चांक होत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मात्र महापालिका किंवा खासगी रुग्णालयात ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर्सचे बेडच उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत.  त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी ५०४ बेड्स शनिवारी (दि. २७ मार्च) उपलब्ध करून दिले. सोमवारी बिटकोसह खासगी रुग्णालये मिळून जवळपास २३५ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले  आहेत. येत्या दोन दिवसांत न्यू बिटको रुग्णालयात आणखी शंभर ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल