शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

गोल्डन विंग्ज स्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:36 PM

सोशल मीडियाच्या जाळ्यात मॉडेल आईसह नवी पिढी इतकी अडकली आहे की, आईच्या पदराची नात्यांची वीण विस्कटली असल्यामुळे जगण्याचे ताल हरविले आहे. त्यामुळे आपल्या मुलांना मोबाइलच्या युगातून बाहेर काढा, असे आवाहन कवी विष्णू थोरे यांनी केले.

पिंपळगाव बसवंत : सोशल मीडियाच्या जाळ्यात मॉडेल आईसह नवी पिढी इतकी अडकली आहे की, आईच्या पदराची नात्यांची वीण विस्कटली असल्यामुळे जगण्याचे ताल हरविले आहे. त्यामुळे आपल्या मुलांना मोबाइलच्या युगातून बाहेर काढा, असे आवाहन कवी विष्णू थोरे यांनी केले.पिंपळगाव बसवंत येथील इंदूप्रभा गांगुर्डे सामाजिक शिक्षण संस्था संचलित गोल्डन विंग्ज इंग्लिश मीडिअम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर बसवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश मोरे, उद्योजक व जेसीआयचे सदस्य केशव बनकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय गांगुर्डे, संस्थेचे संस्थापक सचिव संतोष गांगुर्डे, प्रशांत घोडके, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन गांगुर्डे, राहुल गवारे, सी. पी. उशिरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य प्रज्ञा पटाईत यांनी केले. मान्यवरांचे स्वागत संतोष गांगुर्डे यांनी केले. सी. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ए. एस. शिंदे, पी. ए. गांगुर्डे, कैकाशा शेख, रमेश गांगुर्डे, विनीत बागुल आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक