सटाणा इनरव्हील क्लबची वार्षिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST2021-06-28T04:11:07+5:302021-06-28T04:11:07+5:30

जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. वर्षभरात क्लबमार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमाबाबत लेखाजोखा वाचून दाखविण्यात आला. इनरव्हील क्लब ...

Annual meeting of the Santana Inner Wheel Club | सटाणा इनरव्हील क्लबची वार्षिक सभा

सटाणा इनरव्हील क्लबची वार्षिक सभा

जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

वर्षभरात क्लबमार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमाबाबत लेखाजोखा वाचून दाखविण्यात आला. इनरव्हील क्लब ऑफ सटाणा मिडटाऊन (२०२१-२२) टीम -अध्यक्ष साधना पाटील, सेक्रेटरी रेखा वाघ, उपाध्यक्ष कल्पना जाधव, ट्रेझरर सुजाता पाठक, मीनाक्षी जाधव, कविता जाधव तसेच स्मिता येवला, सीमा खैरनार, संगीता खैरनार, पूजा दंडगव्हाळ, रंजिता मोरे, संगीता खानकरी यांचा कार्यकारी समितीत समावेश करण्याची घोषणा करण्यात आली. क्लब अध्यक्ष जाधव यांनी चार्टर प्रेसिडेंट रूपाली कोठावदे तसेच मागील वर्षीच्या पदाधिकाऱ्यांना इनरव्हिल लोगो, थीम लोगो असणारे कॉफी मग देऊन सन्मानित केले. साधना पाटील यांनी इनरव्हीलचे कार्य समजून घेऊन पुढील वर्षासाठी प्रेसिडेंट पदाची जबाबदारी स्वीकारली.

फोटो - २७ सटाणा १

सटाणा इनरव्हील क्लबच्या मागील वर्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सन्मानप्रसंगी.

===Photopath===

270621\27nsk_1_27062021_13.jpg

===Caption===

सटाणा इनरव्हील क्लबच्या मागील वर्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सन्मानप्रसंगी.

Web Title: Annual meeting of the Santana Inner Wheel Club