पन्हाळे येथे वार्षिक स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 16:54 IST2019-02-13T16:54:29+5:302019-02-13T16:54:37+5:30

काजी सांगवी : चांदवड तालुक्यातील पन्हाळे येथे वार्षिक स्नेहसंमेलन साजरा झाले.

 Annual affection in Panhala | पन्हाळे येथे वार्षिक स्नेहसंमेलन

पन्हाळे येथे वार्षिक स्नेहसंमेलन

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा पन्हाळे येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्र म उत्साहात साजरा झाला.


काजी सांगवी : चांदवड तालुक्यातील पन्हाळे येथे वार्षिक स्नेहसंमेलन साजरा झाले.
जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा पन्हाळे येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्र म उत्साहात साजरा झाला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीने सहायक केंद्रप्रमुख कौतिक वाकचौरे यांच्या मार्गदशर््नाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांंनी उत्साहाने नाटिका ,गाणे ,पोवाडा, शेतकरी गीत, दुष्काळ गीत, शेतकरी आत्महत्या वर आधारित नाटिका, देशभक्तीपर नाटिका, कोळीगीत यासारखे कार्यक्र म सादर केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक सुदाम खैरे तर सुनिल सोनवणे व सोपान बोरसे यांनी केले. 

Web Title:  Annual affection in Panhala