सिन्नर तालुका रिपाइंची कार्यकारिणी जाहीर

By Admin | Updated: December 3, 2015 23:22 IST2015-12-03T23:21:39+5:302015-12-03T23:22:07+5:30

सिन्नर तालुका रिपाइंची कार्यकारिणी जाहीर

Announcing the executive committee of Sinnar Taluka Ripai | सिन्नर तालुका रिपाइंची कार्यकारिणी जाहीर

सिन्नर तालुका रिपाइंची कार्यकारिणी जाहीर

सिन्नर : येथील शासकीय विश्रामगृहात रिपाइं (ए गट) कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यात तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
तालुकाध्यक्ष मंगेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत पक्षाच्या ध्येयधोरणावर व आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानंतर कार्यकारिणीची तालुकाध्यक्ष जाधव व विक्रम गायकवाड यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निवड करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- उपाध्यक्ष- महेंद्र उन्हवणे (मुसळगाव), सचिव- संजय जाधव (सिन्नर), सरचिटणीस- बापू पवार (वावी), युवक चिटणीस- दीपक निकम (पांगरी), संकेत वाघ (मिठसागरे), संपर्कप्रमुख - जगन कटारे (माळेगाव), कार्याध्यक्ष- पोपट रूपवते, चिटणीस- अशोक सोनकांबळे (शिवडे), सरचिटणीस- मिलिंद पवार (वावी), सल्लागार - उत्तम मोकळ (कोळगाव), संघटक- गोरख रामराजे, कोषाध्यक्ष- मगन साळवे. (वार्ताहर)

 

Web Title: Announcing the executive committee of Sinnar Taluka Ripai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.