राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेची कार्यकारिणी घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:17 IST2021-02-27T04:17:31+5:302021-02-27T04:17:31+5:30

परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. सुमित पवार, महासचिव पितांबर उरकुडे, उपाध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे, शरद जोगी, कार्याध्यक्ष भगवान चौधरी, कोषाध्यक्ष स्मिता ...

Announced the Executive of the Political Science Junior College Council | राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेची कार्यकारिणी घोषित

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेची कार्यकारिणी घोषित

परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. सुमित पवार, महासचिव पितांबर उरकुडे, उपाध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे, शरद जोगी, कार्याध्यक्ष भगवान चौधरी, कोषाध्यक्ष स्मिता जयकर, सचिव सुनील राठोड, विभागीय अध्यक्ष शाम दुसाने, उपाध्यक्ष बाळासाहेब हिरे, महासचिव संजय सुर्यवंशी, हर्षदा जोशी, अण्णासाहेब सोनवणे, प्रमुख मार्गदर्शक डॉ. मोहन खडसे, निवडणूक प्रभारी किंबहुने यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्ष प्रा. एकनाथ माळी, रामदास चव्हाण, विजय पाटील, ज्ञानेश्वर माळी, सहसचिव सिताराम पवार, राम सगणे, किरण खैरनार, विवेक पाटील, जिल्हा महिला प्रमुख संगीता सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष हेमलता सोनवणे, जिल्हा कार्यालयीन प्रमुख पंढरीनाथ संगमनेरे, जिल्हा सोशल मीडियाप्रमुख महेश ठाकरे, जिल्हा समन्वयक संदीप शिंदे, जिल्हा तंत्रस्नेही प्रा. नीलेश खापरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी प्रा. अनिल कोतकर, वैशाली भुसाळ, रावसाहेब निकम, संदीप वाघापुरे, अनिल थोरात, चंद्रकांत मोरे, जगदिश सूर्यवंशी, रत्ना पवार, राजप्रभा हिरे, संजय कोतवाल, बबन गुंजाळ, रवींद्र शेवाळे, बबन मोरे, दिलीप कामडी यांचा समावेश आहे.

Web Title: Announced the Executive of the Political Science Junior College Council