शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अनिल कदम - बनकर यांच्यात काट्याची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 01:30 IST

विधानसभा निवडणुकीत ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात ६ उमेदवार शिल्लक असून, या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल कदम, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दिलीप बनकर यांच्यातच खरी लढत होण्याची चित्रे आहेत.

निफाड : विधानसभा निवडणुकीत ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात ६ उमेदवार शिल्लक असून, या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल कदम, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दिलीप बनकर यांच्यातच खरी लढत होण्याची चित्रे आहेत.अर्ज छाननीनंतर ९ उमेदवारांचे १६ अर्ज शिल्लक राहिले होते. सोमवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी चैताली कदम, रमेश गवळी, सुरेश गांगुर्डे या ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात ६ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.मागील पंचवार्षिक निवडणुकीतअनिल कदम यांना ७८१८६ मते आणि दिलीप बनकर यांना ७४२६२ मते, भाजपचे वैकुंठ पाटील यांना १८०३१ मते, कॉँग्रेसचे राजेंद्र मोगल यांना ५८७१ मते, तर बसपाचे धर्मेंद्र जाधव यांना ३२०९ मते मिळाली होती अनिल कदम यांनी ३९२१ मतांची आघाडी घेत दिलीप बनकर यांचा पराभव केला होता.मागील निवडणुकीत भाजप-सेना स्वतंत्र लढली होती आणि कॉँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढली होती. यावेळेस भाजप-सेना एकत्र आहे तर कॉँग्रेस -राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्र आहेत; मात्र बहुजन विकास आघाडीचे उमेदवार यतीन कदम हे आमदार अनिल कदम यांचे चुलत बंधू असून, ते ओझरचे असून, तेही या निवडणुकीत दमदारपणे उतरल्याने निफाडच्या या निवडणुकीतील राजकीय उत्कंठा वाढली आहे.यतीन कदम यांच्या दमदार एंट्रीमुळे अनिल कदम आणि दिलीप बनकर या दोघातील निवडणुकीची लढत काट्याची होते का याकडे निफाडकरांचे लक्ष लागले आहे.रिंगणातील उमेदवार...अनिल कदम (शिवसेना), दिलीप बनकर, (राष्ट्रवादी कॉँग्रेस), यतीन कदम (बहुजन विकास आघाडी), उत्तम निरभवणे (बसपा), संतोष आहेरराव, (वंचित बहुजन आघाडी), सय्यद कलीम लियाकत (अपक्ष)२०१४ मध्ये होते ७ उमेदवार ।यंदा आहेत एकूण ६ उमेदवार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019niphad-acनिफाडShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस