शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कमी भाव मिळाल्यामुळे संतप्त कांदा उत्पादकांनी पाडले लिलाव बंद; जोपर्यंत सरकार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 09:42 IST

गेल्या काही दिवसापासून कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे.

शेखर देसाई

लासलगाव (जि नाशिक) - कमी झालेल्या कांदा भावाच्या निषेधार्थ लासलगाव बाजार समितीमध्ये उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत संताप व्यक्त केला. कांद्याचे लिलाव बंद पाडल्यास शासनाने जोपर्यंत कांद्याला अनुदान जाहीर करत नाही तोपर्यंत सुरू करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. सकाळी लासलगाव बाजार समिती ८५० ट्रॅक्टर मधून कांदा आवक झाली होती. सकाळी साडेआठ वाजता कांदा लिलाव सुरू झाली. सुरुवातीला २० ट्रॅक्टर मधील कांद्याचा लिलाव ४७० ते ८०० रुपये या भावाने पुकारल्यानंतर संतप्त कांदा उत्पादकांनी कांद्याचे लिलाव बंद केले.

जोपर्यंत राज्य सरकार विक्री झालेल्या कांद्याला पदर सुपे अनुदान जाहीर करत नाही तोपर्यंत कांदा लिलाव सुरू करणार नाही अशी भूमिका संघटनेचे नेते सतत शेतकऱ्यांसोबत बोलताना व्यक्त केले. गेल्या काही दिवसापासून कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे. शासनाकडे मुख्यमंत्र्यांपर्यंत संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर निवेदन देण्यात आली परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेला आहे. जोपर्यंत वाढलेल्या मागेमुळे कांद्याला ३० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर होत नाही आणि शासन किमान दहा ते पंधरा रुपये प्रति क्विंटल विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देणार नाहीत तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने कांद्याचे लिलाव होऊ देणार नाहीत अशी भूमिका कांदा उत्पादकांनी घेतलेली आहे. सकाळी मोठ्या प्रमाणावर लासलगाव बाजार समिती कांदा उत्पादक जमले असून लासलगावचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी