अन् धबधबा खळाळला...

By Admin | Updated: April 26, 2015 23:56 IST2015-04-26T23:48:35+5:302015-04-26T23:56:02+5:30

अन् धबधबा खळाळला...

And waterfall ... | अन् धबधबा खळाळला...

अन् धबधबा खळाळला...

 उन्हाळ्यातला नाशिककरांचा गारेगार दिलासा म्हणजे सोमेश्वर धबधबा... गेल्या काही दिवसांपासून हा धबधबा कोरडाठाक पडला असल्याने पर्यटकांची निराशा होत होती; मात्र शनिवारी रात्री गंगापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडल्याने तो पुन्हा खळाळला आहे. रविवारी हा धबधबा गजबजून गेला होता.

Web Title: And waterfall ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.