लोकमत न्यूज नेटवर्कवेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरात एका युवकांसह नववीत शिकणाऱ्या युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला, मात्र यामध्ये युवकाच्या आयुष्याचा दोर तुटला असून युवतीवर हरसूल ग्रामीण रु ग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी दिलेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरातील १८ वर्षीय युवकांसह १५ वर्षाच्या युवतीने एकाच वेळी आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला, मात्र यावेळी युवकाच्या आयुष्याचा दोर तुटला असून युवतीवर हरसूल येथील ग्रामीण रु ग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. तर युवकाला शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहे.
अन त्याच्या आयुष्याचा दोर तुटला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 17:46 IST
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरात एका युवकांसह नववीत शिकणाऱ्या युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला, मात्र यामध्ये युवकाच्या आयुष्याचा दोर तुटला असून युवतीवर हरसूल ग्रामीण रु ग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.
अन त्याच्या आयुष्याचा दोर तुटला...
ठळक मुद्देहरसूल परिसरातील घटना : युवक-युवतीने केले धाडस