. . . आणि नागराज अवतरले
By Admin | Updated: August 8, 2016 01:23 IST2016-08-08T01:22:56+5:302016-08-08T01:23:07+5:30
. . . आणि नागराज अवतरले

. . . आणि नागराज अवतरले
नाशिक : शहरात सर्वत्र नागपंचमीनिमित्त नागदेवतेची पूजा केली जात असतानाच नाशिकरोडजवळील पळसे येथे पुरातन भैरवनाथाच्या मंदिरात नागराजाने दर्शन दिले. सदर वृत्त परिसरात पसरताच नागदेवतेला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. मंदिराच्या लोखंडी शटरला लावलेल्या कुलपाला नागाने विळखा घातला होता. यावेळी अनेक भाविकांनी या नागराजाचे दर्शन घेतले. काही वेळ थांबल्यानंतर नागराज निघून गेले.