दिंडोरीत आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:12 IST2021-07-08T04:12:01+5:302021-07-08T04:12:01+5:30

------------------------- येवल्यात भाजपाचा जल्लोष येवला : भाजपा पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी शहरातील विंचूर चौफुलीवर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष ...

Anandotsav in Dindori | दिंडोरीत आनंदोत्सव

दिंडोरीत आनंदोत्सव

-------------------------

येवल्यात भाजपाचा जल्लोष

येवला : भाजपा पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी शहरातील विंचूर चौफुलीवर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिंदे, नानासाहेब लहरे, दिनेश परदेशी, श्रावण जावळे, संजय कुक्कर, मयूर कायस्थ, सुधाकर पाटोळे, आदर्श बाकळे, चेतन धसे, राजू मोहारे, स्वप्निल करंजकर, संतोष नागपुरे, युवराज पाटोळे, भूषण भावसार, सागर नाईकवाडे, मिनीनाथ पवार, अमर छतानी, विशाल भांडगे, आदर्श बाकळे, अमोल पांगुळ, अमित भावसार, गोकुळ पवार, ज्ञानेश्वर खैरनार, बाबासाहेब सोनवणे, अश्फाक शेख, नदीम अन्सारी, अमोल गवळी, गोरख पवार, कृष्णा गावडे, संतोष वाबळे, मंगेश पवार, सचिन खरात, संतोष गायकवाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो- ०७ येवला बीजेपी

070721\07nsk_36_07072021_13.jpg

फोटो- ०७ येवला बीजेपी 

Web Title: Anandotsav in Dindori