शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकांवर आता ‘जीपीएस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 01:14 IST

कोरोना काळात रुग्णवाहिका आणि शववाहिका वेळेत मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन या दोन्ही वाहनांना जीपीएस लावण्याचा निर्णय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे.

नाशिक : कोरोना काळात रुग्णवाहिका आणि शववाहिका वेळेत मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन या दोन्ही वाहनांना जीपीएस लावण्याचा निर्णय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे.शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सूचना देतानाच नागरिकांची गरज लक्षात घेऊन तीस प्राथमिक आरोग्य केंद्रांवरदेखील रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. शहरात रुग्णवाहिका तसेच शववाहिका मिळत नसल्याच्या नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाहने ट्रॅक करून नियंत्रण आणण्यासाठी घंटागाड्यांप्रमाणेच जीपीएस लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्यRadhakrishna Gameराधाकृष्ण गमे